वरोरा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक १५ आक्टोबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली.डाॅ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांनी फोटोला माल्यार्पण करून पुजन केले उपस्थित सर्वांनी कलाम यांच्या फोटोचे पूजन केले.या कार्यक्रमाला डॉ प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक डॉ शेख वैद्यकीय अधिकारी, वंदना विनोद बरडे अधीसेवीका,संगीता नकले प.से. व्रुशाली दहेकर अ. प. बकमारे ज्युनिअर क्लार्क,बंडू पेटकर,निता वाघमारे व रूग्णालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

