
नाशिक जिल्हा प्रतिनिधी जगदीश वडजे – आज दिनांक रोजी ता.दिंडोरी तालुक्यातील तील वरखेडा गावात मोठ्या उत्सवात पार पडली या मॅरेथॉनचे हे तिसरे वर्ष असून सिकंदर फांऊडेशन चे सिंकदर तडाखे चे हे मॅरेथॉनचे तीन वर्षी पासुन आयोजित करत ते यावर्षी पण आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला पाहुणे खासदार भगरे सर, सुनीता ताई चारोस्कर डी स उफाडे, सुर्वणाताई तडाखे, प्रवीण नाना, विजेंद्र सिंग(कविताताई राऊत यांचे कोच )कृष्णा मातेरे, गंगाधर निखाडे सरपंच राजेंद्र उफाडे, वाघले भाऊ पोलीस पाटील बाळसाने,चिंधु भाऊ तडाखे उपस्थित होते.
मॅरेथॉन सकाळी 8:30 वाजता सुरु झाली मुलांसाठी 6km अणि मुलीनं साठी 3km अंतर होते. यांमध्ये मुलांनमध्ये पहिले क्रमांकवर आदेश यादव, दुसरे क्रमांकावर चंदन तिसरे क्रमांकावर रिकुंसिंग हे आले आणि पहिले क्रमांकावर अंकिता गावित, दूसरे क्रमांकावर रविना गायकवाड, तिसरे क्रमांकावर आरती पावरा या मुली आले. प्रथम,द्वितीय, तृतीय मुल आणि मुलीनं मध्ये प्रथम क्रमांकावर आलेल्या विजेत्यांना पारितोषिक अणि ट्रॉफी देण्यात आले. मुलांसाठी 6किलो मीटर धावणेमध्ये प्रथम आलेल्या विजेत्याला 51000(ट्रॉफी ), द्वितीय विजेत्याला 31000/- (ट्राफी), तृतीय विजेत्यांला 21000( ट्रॉफी)
मुलीसाठी 3किलो मीटर धावणे मध्ये प्रथम आलेल्या विजेत्याला 11000(ट्रॉफी), द्वितीय विजेत्या ला 7000 (ट्रॉफी), तृतीय विजेत्याला 3000(ट्रॉफी)असे पारितोषिक आलेल्या सर्व पाहुणे तर्फे देण्यात आले,या मॅरेथॉन मध्ये सहकार्य करणारे, सचिनभाऊ जाधव अमोल मातेरे,जगदीश भाऊ वडजे, मनोज लिलके.अनिल गायकवाड. संतोष चव्हाण. सौरभ गटकळ .शुभम भागवत.रुपेश राजगुरू श्रीकांत राजगुरू.तुकाराम शेवरे. आणि वरखेडा आणि आंबेवणी सर्व ग्रामस्थ चे आभार सिकंदर फॉउंडेशन तर्फे मान्यात आले.











