रणरागिणी महिला मंडळा तर्फ़े श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

0
107

दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर-रणरागिणी महिला नागरी सहकारी पतसंस्था, बाबूपेठ मध्ये श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम उत्सवात साजरी केली.या प्रसंगी रणरागिणी पतसंस्था च्या अध्यक्षा चंदाताई वैरागडे , सुरेखा बुटले,प्रियंका खनके,स्नेहल अंबागडे, संगिता देठे ,रुपाली बुटले, वंदना खेळकर, रेखा वैरागडे, प्रिया अगडे, आकांक्षा साठे, आदी महिलांनी विनम्र अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here