भाग्यश्री हांडे जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांची जयंती घुग्घूस जनसंपर्क कार्यलयात उत्साहात साजरा करण्यात आली.
काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी, सैय्यद अनवर व समाज भूषण सोनल भरडकर, अजय उपाध्ये, दिनेश बोरपे, गजानन नागोसे,रुकेश तरारे, राजेश भलमे, तसेच काँग्रेस महासचिव अलीम शेख, काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, दिपक पेंदोर, सुनील पाटील,कुमार रुद्रारप, कपिल गोगला, शहशाह शेख, रंजित राखुंडे, हरीश कांबळे, अंकुश सपाटे, तन्मय गहूकार व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

