prabodhini news logo
Home अहमदनगर राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण शंभर दिवशीय क्षय रोग शोध मोहीम

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण शंभर दिवशीय क्षय रोग शोध मोहीम

0
183

कोपरगाव तालुका प्रतिनिधी: इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख ९८६०९१००६३ – कोपरगाव तालुक्यातील चासनळी व पंचक्रोशी मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत शंभर दिवशीय क्षयरोग शोध मोहीम निमित्त निक्षीय वाहन मोबाईल एक्स-रे व्हॅन प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी येथे आज आली असता क्षयरोग अंतर्गत जनजागृती करण्यात आली यासाठी डॉक्टर विकास घोलप सर सर्व टीमला यांचे मार्गदर्शन मिळाले वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी ही मोहीम घडवून आणली त्यावेळेस चासनळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुषमा सांजेकर मॅडम, आरोग्य निरीक्षक शेख आरएस, आरोग्य कर्मचारी रामेश्वर इंगळे, पाठक पी बी, पवार जीएस,गोरे जे बी,शेलार आरएस,वाहन चालक नंदू पायमोडे तसेच अशा सेविका मदतनीस सिस्टर आदी कर्मचाऱ्यांचे या क्षयरोग मोहिम शोध अंतर्गत मोलाचे सहकार्य लाभले असे डॉक्टरांनी मुलाखतीत सांगितले आपला देश क्षयरोग मुक्त व्हावा यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे एका रोग्यापासून दुसऱ्याला लस जाऊ नये क्षयरोग हा आटोक्यात आणण्याकरिता ही मोहीम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here