
पुणे प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी गावचे सामाजिक कार्यकर्ते हे सध्या पुणे येथे वास्तव्यास असून ते सामजिक. व शैक्षणिक क्षेत्रात उलेखनिय कार्य असून ते नेहमी स्वतःला सामजिक कार्यात वाहुवून घेत असतात. म्हणून यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत प्रबोधिनी न्युज नेटवर्क या चैनल संपादक माननीय प्रशांत रामटेके यांनी पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी म्हणून याची निवड केले. ही निवड त्यांचे सामाजिक कार्य हे निरंतर चालू राहावे तसेच समाजातील तळा गाळातील , शोषित. अन्याय ग्रस्तांना न्याय मिळवून देतील म्हणून याची ही निवड करण्यात आली आहे. दत्ता हणवते यांचे या निवडीबद्दल त्यांचे मित्र परिवार याचेंकडून अभिनंदन केले जात आहे तसेच लक्ष्मण कांबळे, हिरामण ठोंबरे, संतोष कांबळे, हरेराम सिंह, राजु सुरवसे, बळीराम कांबळे, साळवे बाबासाहेब, धोत्रे,सतीश गायकवाड. गोपाळ, वाडेकर, साईलकर, आदी मित्र परिवाराकडून दत्ता हणवते याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.














