Home आष्टी भर उन्हात बसून भरत आहे आपली उपजीविका आहे एक होतकरू तरुण

भर उन्हात बसून भरत आहे आपली उपजीविका आहे एक होतकरू तरुण

0
295

आष्टी तालुका प्रतिनिधी
प्रशांत घुमरे

आष्टी तालुक्यातील एक तरुण आपली उपजीविका भागवण्यासाठी आष्टी मधील सरकारी दवाखाना फाट्याजवळील एका झाडाखाली त्याचे छोटेसे कुशनचे दुकान लावत आहे आणि हे दुकान खूप दिवसापासून तो काम करत आहे अतिशय चांगल्या पद्धतीने तो मुलगा लोकांच्या गाड्यांची शीट कव्हर बनवत आहे आणि त्याची कामाची क्वालिटी पाहून आणि ग्राहक त्याच्याकडे सीट कव्हर टाकण्यासाठी येतात. त्या तरुणाचे नाव आहे गणेश परमेश्वर पाखरे राहणार आष्टी तो मुलगा अगदी भर उन्हात काम करून उपजीविका भागवतो तो खूप कष्टाळू मुलगा आहे स्वतःच्या पायावर घर चालवतो सर्वांची मदत करतो अशी माणसं थोडे असतात. त्याला कोणाचा आधार नाही. अशा तरुणाचा आदर्श घेणे लागी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here