कोपरगाव तालुका प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677
कोपरगाव – शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव येथे इयत्ता तिसरी मध्ये शिकणारा कुंभारी येथील विद्यार्थी तन्मय योगेश चिने याने लय अवघड उमगया बापरे या गाण्याचे सुरेली आवाजात गायन केले आहे. खरोखरच या गाण्यापासून आपल्याला वडिलांनी आपल्यासाठी केलेले कार्य. व आयुष्यात आपल्याला लाभलेले वडिलांची प्रेम ते एकाएकी कमी झाले की आपल्याला कसे जाणवते हे या गाण्यातून तन्मय या विद्यार्थ्याने गाऊन अनेक जणांना प्रेरणा दिली आहे. त्याच्या या गाण्यामुळे शाळेतील शिक्षक वृंद व गावकरी यांनीही त्याला अभिवादन केले आहे. व तसेच तन्मय ची आई सोनाली योगेश चिने यांनीही त्याचे कौतुक केले आहे. त्यावेळेस विठ्ठल काळे .किशोर पानगव्हाणे .आकाश काळे .महेश वाणी .नवनाथ वाघ सामाजिक कार्यकर्ते कोपरगाव तालुका हे उपस्थित होते. त्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


Miss You Yogesh bahu
TX