पवित्र रमजान ईद निमित्त गावकऱ्यांनी दिलेले मुस्लिम बांधवांना शुभेच्छा

0
105

कोपरगाव शहर प्रतिनिधी
नवनाथ उल्हारे
7744022677

कोपरगाव – आज दिनांक 30 रोजी पवित्र रमजान ईद निमित्त कोपरगाव तालुक्यातील चास नळी गावातील गावकऱ्यांनी दिले मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा. खरोखरच धर्म जात यापेक्षा मोठी असते माणुसकीची शक्ती ही डोळ्यापुढे ठेवून गावातील गावकऱ्यांनी एकमेकांचे गळा भेट घेऊन रमजान ईद ची मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा. तसेच चास नळी येथील मुस्लिम बांधवांनी मज्जित जवळ नमाज सन साजरा केला . व त्यांना चासनळी गावातून पवित्र मानला जाणारा महिना रमजान ईद च्या शुभेच्छां येऊ राहिल्या.त्यावेळेस चास नळी गावचे लोकप्रिय पोलीस पाटील प्रकाश शिंदे व माजी सरपंच सचिन चांदगुडे व श्रीरंग चांदगुडे जिल्हा अध्यक्ष व अन्य ग्रामस्थ गावकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here