prabodhini news logo
Home चंद्रपूर जनसामर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर यांना “कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर…

जनसामर्थ सामाजिक बहुउद्देशीय संस्था बल्लारपूर यांना “कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार” जाहीर…

0
457

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – बल्लारपूर : सरकारमान्य दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ (नाशिक) महाराष्ट्र राज्य चा “कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार” जनसामर्थ सामा.बहु.संस्था बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर यांच्या आदिवासी विकास, उपजीविका, शिक्षण आरोग्य क्षेत्रातील कामगिरी बघता संस्थेच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन दिनांक 4 मे 2025 ला नाशिक येथील विशाखा हाल, कुसुमाग्रज प्रतिष्ठान गंगापूर रोड नाशिक येथे अतिविशिष्ट व्यक्तिमत्त्वाच्या हस्ते सदर पुरस्कार घेण्याचे आव्हान “दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्थे मार्फत करण्यात आले आहे. सदर पुरस्कार निवड झाल्या करिता संस्थेचे अध्यक्ष अश्विनी कोल्हेकर, पंकज गणवीर,शालिकराम डोंगरे,सुलोचना गणवीर, संदीप खांडेकर, नितीन भोयर, सोपान गेडाम सर्वांचे अभिनंदन करण्यात येत असून पुरस्कार सोहळ्यास अश्विनी कोल्हेकर, पंकज गणवीर उपस्थित राहणार आहेत..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here