prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैंजण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – पैंजण

0
122

वाजता तुझी पैंजणे..
जीव असा वेडावतो…
चाहूल लागताच कानी
मनी काहूर का उठतो…

तू ये अशी कामिनी..
नाद तुझा हा छळतो…
टिपूर ते पडले चांदणे..
स्पर्श तुझा हा बोलतो….

पाहतो वाट तुझी मी…
कधी येशील तू …
अलवार जणू ती धून
वाजते तना मनात

आशालता भोसले
इंदापूर पुणे जिल्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here