ध्येयतरंग संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अल्पबचत भवन येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न

0
114

सुरेखा गांगुर्डे
देवळा तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
8459702192

देवळा – ध्येयतरंग एज्युकेशन फाउंडेशन संस्थेच्या वतीने बाळकृष्ण बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कैलास चौधरी यांची महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यांमध्ये आपल्या कार्याची छबी उमटवली त्याबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये एकच ध्येय विद्यार्थी विकास ध्येयतरंग फाउंडेशन च्या वतीने कैलास चौधरी यांनी विविध क्षेत्रांमध्ये काम केले आणि त्यांनी केलेल्या कामाची उदाहरण म्हणजे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण,पंचायत समिती सदस्य प्रशिक्षण, जलजीवन मिशन, पेसा कायदा,14 वित्त आयोग, बाल हक्क व बाल संरक्षण, महिला बचत गट,वनधन योजना वन हक्क समिती, अशा इत्यादी शासनाच्या स्थरावरील काम करत सर्व प्रशिक्षणांवर आपल्या भाषेतून प्रशिक्षण देत सगळीकडे अभिमान पटकावला आहे आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक कैलास चौधरी यांनी जनतेच्या हृदयावरती विजय मिळवला आहे त्याबद्दल नाशिक जिल्हा वतीने युवक प्रशिक्षक यांच्या वतीने कैलास चौधरी सरांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यावेळी नितीन गोवर्धने, मकरंद भुसारे, दिपाली मंडलिक, प्रवीण पाटील, सीमा पाटील, कविता पाटील विजय दिवटे,अंजली लाठे,अंजली वडघुले,हर्षली जाधव, प्रभाकर पवार,राधिका दिवटे,राजेंद्र गुंड, शीतल रहाडे,अश्विनी शिरोळे, सीमा जगताप,वर्षा पगारे, सलमा शेख,पायल भड, रेखा शिर्के,माया पोटे,सविता हरकल,सविता हरपडे, हिराबाई सजन, गोकुळ कोटमे, जगदीश गायकवाड,नजमा पठाण, प्रणाली अहिरे,पुष्पा भडांगे, सोनाली वाकचौरे, ओमकार पाटील, चंद्रकला गांगुर्डे,आकाश सोनवणे, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here