prabodhini news logo
Home अहेरी अहेरी येथे श्री साई प्रतिष्ठान तर्फे अकरावा साई स्थापना दिवस साजरा..

अहेरी येथे श्री साई प्रतिष्ठान तर्फे अकरावा साई स्थापना दिवस साजरा..

0
140

तालुका प्रतिनिधी अहेरी
विवेक मिरालवार
8830554583

अहेरी नगरीतील श्री साई मंदिर येथे साई स्थापना दिवस जल्लोसात साजरा करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती जिल्हाध्यक्ष तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच माननीय चित्तेश्वराव बाबा आत्राम हे सुद्धा सहपत्नी सदर कार्यक्रमाला उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित नागरिक व्यापारी वर्ग तसेच सर्व साई भक्तांनी महाप्रसादाला उपस्थिती दर्शवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here