कुंभार समाज ढिवर समाज व संत श्री. साईबाबा बहुद्देशीय संस्था, घुग्गुस व समस्त गावकरी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला दिली चेतावणी
गणेश शेंडे शहर प्रतिनिधी घुग्घुस – मागिल अनेक वर्षापासून घुगूस चया मध्यभागी असलेले फार जुने मामा तलाव दीक्षित तलाव आहे व या तलावामध्ये गावातील पाण्याची पातळी टीकून आहे व या तलावामध्ये ढीवर समाज बांधव मासोळ्या, शिंगाडे टाकून व्यवसाय करतात व कुंभार समाज येथील माती काढून मडके बनविण्याचा व्यवसाय करतात व तसेच हीदुचे सण,जसे गौरी गणपती दूगौ विसर्जन गणेश विसर्जन हे याचं तलावात करतात परंतु आता शासन आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी पुष्कर्षी घाण साचली आहे व परिसरात डेंगू मलेरिया त्वचेचे विकार चामडीचे रोग, यामुळे मचछाराचा त्रास सूदधा वाढलं आहे यामुळे भविष्यात खूप मोठा आजार सुद्धा उद्भवू शकतो व तसेच मेलेले जनावर प्लास्टिक कचरा घाण याच तलावामध्ये टाकतं आहे. याकरिता दिनांक 20/5/2025 ला येथिल कुंभार समाज ढिवर समाज व संत श्री साईबाबा बहुउद्देशीय संस्था घूगूस गावकरी यांच्यावतीने या पालकमंत्री ऊईके चंद्रपूर या खासदार प्रतिभा धानोरकर आमदार सन्माननीय किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसील, पोलिस अधीक्षक चंद्रपूर, ठाणेदार घूगूस, मुख्यधिकारी घुगुस या सवौना निवेदन देऊन चेतावणी देण्यात आली पावसाळ्यापूर्वी सदर तलावाचे खोलीकरण व सौंदर्यकरण करण्यात यावे अन्यथा शिवशाही पध्दतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल वयाची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील याकरिता निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळेस संत श्री साईबाबा भोसले संस्था अध्यक्ष गणेश शेंडे कुंभार समाज बांधव लूकेश ठाकरे गणेशजी वझे पंकज बावणे शंकर कामतवार घनश्याम कामतवार सोमेश्वर बोरसरे, राकेश ठाकरे,तुशार पाडेवार, प्रकाश समबलपुरे सतिश गिरोले राकेश ठाकरे दिपक वाणी शुभम वाणी संजय शिवरकर मनोज खोबरे सूनिल कामतवार बालाजी बाशेठठीवार व समस्त गावकरी नागरिकांनी केली निवेदनातून केली मागणी..

