राष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता चंद्रपूरचा संघ नेपाळ (काठमांडू). रवाना.

0
67

प्रणय बसेशंकर
विशेष तालुका प्रतिनिधि
प्रबोधिनी न्यूज़

चंद्रपूर:-
नेपाळ क्रीडा परिषद द्वारा इंडोर स्टेडियम काठमांडू येथे 25 ते 27 मे दरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेकरिता ट्रेडिशनल शितो रियो कराटे आणि ऑर्गनायझेशन इंडियाच्या 9 खेळाडूंच्या संघ बुधवार 21 मे रोजी सकाळी 7 वाजता दक्षिण एक्सप्रेस ने चंद्रपूर रेल्वे स्थानक येथून रवाना झाला. याप्रसंगी खेळाडूंना शुभेच्छा देण्याकरिता संस्थेचे अध्यक्ष मान.श्री. संतोष रतन कडपेवाले व सचिव मोहित कुमार प्रेमलाल साहू तसेच सर्व पालकांसुद्धा चंद्रपूर रेल्वे स्टेशन वर येऊन सर्व खेळाडू तसेच प्रशिक्षकांना सदिच्छा दिल्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here