prabodhini news logo
Home ठळक बातम्या आईला दवाखान्यातून गावी जात असता मध्येच अपघात

आईला दवाखान्यातून गावी जात असता मध्येच अपघात

0
156

आईचा मृत्यूतर मुलगा जखमी

डॉ.सुखदेव काटकर तुमसर शहर प्रतिनिधी – भंडाऱ्यावरून दवाखान्यातून आईला कमला शालिकराम नगरधने (60)असे मृत महिलेचे नाव आहे. जखमी मुलगा ज्ञानेश्वर शालिकराम नगरधने (वय 32) मोहाडी तालुक्यातील रोहा गावाचे राहणारे आई आणि मुलगा यांच्या अपघात भंडारा तालुक्यातील दाभा गावाजवळ हा अपघात घडला .हे दोघे स्वगावी जाण्याकरता निघाले असता मागे हुन येणाऱ्या भरधाव एसटीने यांना जोरदार टक्कर मारली ही घटना दिनांक 6 जून सायंकाळी 4 वाजताच्या सुमाराची आहे. याबाबत वरठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पुढील तपास वरठी चे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शेंडे साहेब करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here