जुगार अड्ड्यावर धाड; 22 लाखाच्या मुद्देमाल सहित जप्ती

0
82

१६ आरोपीला अटक.

डॉ. सुखदेव काटकर‌ तुमसर तालुका प्रतिनिधी – तुमसर – मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणारे पाल डोंगरी (टांगा) शिवारात अवैध जुगार खेळण्यावर पोलिसांची धाड यामध्ये 16 आरोपीला अटक आणि 22 लाखाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही घटना 14 .6 .2025 च्या संध्याकाळची आहे .16 आरोपी मध्ये अक्षय पाटील (28 )आंधळगाव, आकाश महालगावे (26) तुमसर, कैलास बनसोड (33) वरठी, सुरज माने (29) भंडारा, गंगाधर चवळे (42)काचुरवाही (रामटेक) अनिल दमाहे (34) देव्हाडी, मयूर खोब्रागडे (30) वरठी, राजकुमार टेकचंद कुंभरे (६२) माकडेनगर तुमसर,अमित खोब्रागडे (38 )वरठी, अविनाश वैरागडे (31) दाभा, सुरेश सावळे (35) गुंजेपार ,जितेंद्र चौधरी (31) भंडारा ,राहुल गायधने (35) भंडारा, राहुल मधुकर गायधने पुसद (यवतमाळ) सुधाकर मारकंड निनावे (30) आंधळगाव, आरोपी चा समावेश आहे. ही कारवाई आंधळगाव चे पोलीस निरीक्षक नितीन राऊत आणि सोबतीला उपनिरीक्षक पुष्प पाल आकरे, अनिल गेडाम, विजेंद्र सिंगनजुडे ,मंगेश गभने , सागर कुंभरे, मंगेश बनसोड, गणेश मते, नामदेव वडदे ,बाबा सिंगनजुडे, जितेंद्र वैद्य, सुदेश लांजेवार हे या कारवहीत मध्ये सहभागी होते. आंधळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन राऊत नी नव्यानेच पदभार सांभाळला आहे.हि मोठी धाड पहिलीच आहे. नागरीकानी पोलिस कारवाईचा फार कौतुक केले. आंधळगाव पोलिस स्टेशन चे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here