
परभणी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – आज गौरक्षक सेना परभणी राष्ट्रजन फाउंडेशन च्या वतीने शेगावचे संतश्रेष्ठ गजानन महाराज पालखी दिंडी सोहळा च्या निमित्ताने परभणी जिल्ह्यात शहरात आली होती त्या निमित्त औचित्य साधून अकोला येथील गो उत्पादक उद्योजक दीपक जोशी यांनी गोमातेच्या शेण गोमूत्र बसून बनवलेल्या अगरबत्ती गौर्या धूप वेगवेगळे लोकांच्या हितासाठी जसे तुम्ही इतर वस्तू तयार करतात अशा अनेक वस्तूचे उत्पादन करून त्याची सद्गुरु गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये प्रत्येक गावागावात गोमातेचा प्रसार करत आहेत गाय वाचवा देश वाचवा हे आपण म्हणतो पण त्याचा उपयोगही केला पाहिजे म्हणून गाईला गाईच्या साठी उपयोग केला तर गाईचे संरक्षण होईल म्हणून प्रत्येक शेतकरी असो किंवा गोचालक असो किंवा गो संचालक असो व सेवक असो प्रत्येक व्यक्तीने गोमातेच्या मूलमूत्रापासून दूध दही ताक तूप लोणी खवा अनेक खाद्यपदार्थ तयार करावे दुधापासून म्हणून प्रत्येकाने गोमाते बचाव साठी सुद्धा त्यांच्याकडून उपयोग होऊ शकतो म्हणून आपण प्रत्येक संचालकाने गोरक्षकांनो शुद्ध गौमय उत्पादक उद्योजक दीपक जोशी यांचा सर्वांनी आदर्श घ्यावा व त्याची विक्री करण्यासाठी प्रत्येक दिंडीत असो कोणत्याही तीर्थयात्रा असो कोणत्याही धार्मिक ठिकाणी कोणत्याही ठिकाणी स्टॉल लावून तुम्ही त्याची विक्री करू शकता त्याचा सेल वाढू शकता म्हणून एकच ठरवा गोमाते बचावासाठी त्यांच्यापासून गोमातेच्या अनेक उपयोग घेता येतो त्याचा उपयोग हेच उदाहरण गण गण गणात बोते गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की जनजागृती राष्ट्र जन फाउंडेशन गौरक्षक सेना परभणी राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी सर्व गोसेवकांना आव्हान केले यावेळी प्रसिद्ध नाडी तज्ञ डॉक्टर गोविंद कामठे शुद्ध गोमय उत्पादक दीपक जोशी यांची उपस्थिती होती अशी माहिती राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली..












