आजाद समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

0
47

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – आज दिनांक 26 जुन 2025 रोजी आजाद समाज पार्टी जिल्हा चंद्रपूर विदर्भ सचिव जिल्हा चंद्रपूर प्रभारी सुरेश मल्हारी पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महासचिव रिता देशकर यांच्या नेतृत्वात आरक्षण जनक श्री. छत्रपती महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अगरबत्ती मेणबत्ती लावुन अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात केली जिल्हा महासचिव रिताताई देशकर यांनी छत्रपती शाहू महाराज जनतेसाठी केलेल्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळेस विदर्भ सचिव सुरेश मल्हारी पाईकराव जिल्हा महासचिव रिताताई देशकर तालुका अध्यक्ष आकाश चिवंडे बबन वाघमारे करुणा दुर्योधन विजया भगत व समस्त आजाद समाज पार्टीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here