डॉ सुखदेव काटकर तालुका प्रतिनिधी, तुमसर- तुमसर शहराच्या पाच किमी किलोमीटर च्या अंतरावर देव्हाडी (तुमसर रोड स्टेशन) या गावात एकाच रात्री सहा दुकाने चोरांनी फोडली आणि एक दुकान तुमसर शहरातील आहे.ही घटना 26/ 6 /2025 च्या रात्रीची घटना आहे. ही घटना सकाळी उघडीस आली. सिताराम कृषी केंद्र देव्हाडी. देव्हाडी फर्निचरची दुकान देव्हाडी आणि चार पानपटरी फोडण्यात आले असे एकूण सात झाले . ह्या सर्व दुकानाचे किती नुकसान झाले याची सविस्तर माहिती उद्याच्या बातमीमध्ये मिळेल कारण आता पोलिसाद्वारे पंचनामा सुरू आहे.
पाच दिवसाआधी तुमसर शहर मध्ये अशीच घटना घडली होती अजून आरोपी सापडले नाही तर आता ही नवीन घटना 26/ 6/ 2025 ला घडली .लोक भयभीत झाले आहेत .पोलीस विभागावर निष्क्रियतेचा ठप्पा लागला आहे. पोलीस विभागाला स्वतःच्या कलंक पुसायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर आरोपीला पकडावे .आणि उचित व्यवस्था करावी. सीसीटीव्ही लावे आणि गस्त वाढवावे आणि सुरक्षित व्यवस्था करावी.

