prabodhini news logo
Home ठळक बातम्या डॉक्टर दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे ऑर्थो बँकेचे उद्घाटन

डॉक्टर दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे ऑर्थो बँकेचे उद्घाटन

0
125

चंद्रपुर – 1 जुलै रोजी डॉक्टर दिनानिमित्त इनर विल क्लब चंद्रपूरने डॉक्टर पुट्टेवार हॉस्पिटलमध्ये ऑर्थो बँकेचे उद्घाटन डीसी रमा गर्ग आणि डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी विद्या रघुशे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाला इनरव्हीलच्या अध्यक्षा अर्चना उचके आणि सेक्रेटरी हिमानी गोयल या उपस्थित होत्या क्लबने एकूण 33 ऑर्थोपेडिक एड्सचा समावेश केला आणि सहा डॉक्टरांचा त्यांच्या सेवेबद्दल सत्कार केला या प्रभावी उपक्रमाचा उद्देश गरजू रुग्णांना मदत करणे हा आहे आणि क्लबच्या सामुदायिक सेवेची ही एक मजबूत सुरुवात आहे या कार्यक्रमाच्या प्रकल्प संचालिका कविता झाडे ह्या होत्या..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here