prabodhini news logo
Home चंद्रपूर ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी मा. संतोष पारखी यांची फेरनिवडीबद्दल हार्दिक...

ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी मा. संतोष पारखी यांची फेरनिवडीबद्दल हार्दिक अभिनंदन..!

0
169

चंद्रपुर : भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल व ग्राहक संरक्षण फाउंडेशन संचालित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे व राष्ट्रीय सचिव मा. डॉ. अविनाश झोटिंग यांनी शिवसेना चंद्रपुर तालुका प्रमुख तथा शिवसेना भारतीय कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष दशरथ पारखी यांची ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या चंद्रपुर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करुन फेरनिवड केल्याबद्दल शिवसेना महिला आघाडी बल्लारपुर विधानसभा प्रमुख क्रिष्णा सुरमवार, शिवसेना चंद्रपुर उप-तालुका प्रमुख विक्की महाजन, निखिल सुरमवार व अमन मुंधडा यांनी पुष्पगुच्छ देवून नियुक्ति केल्याबद्दल अभिनंदन करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here