prabodhini news logo
Home अमरावती प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे आजची कविता – मनातलं प्रेम

0
430

तो बोलला आज
मनातले त्याचे बोल
ते होते बोल माझ्याच विषयी
हरपूनी गेले मन ही माझे
ते बोल प्रेमाचे ठसले
माझ्या मनी इतके
देवून बसले मन मी त्याचक्षणी
मन करी न काही विचार
वेळ ती अशी
हरपून गेले माझे भानही
आता बोल ते येती माझ्या कानी
मन करीते विचार
तो दिसतो नयनी
स्वप्न आहे त्याचे माझ्या मनी

प्रा.सिम्रेला देशमुख, अमरावती 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here