prabodhini news logo
Home कविता प्रबोधनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

प्रबोधनी मंच महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – रक्षाबंधन

0
116

नाळ तुझी माझी एकच उदर
हासत खेळत पाहले जग
बहीण भावाचे अतृट बंधन
जिवनाचे नाते असती हृदयी मन…(१)

कळे ना कळले रक्षाबंधन
रेशीम धाग्यांनी जोडले
अतृट प्रेम
बहीण असे परायाचा शुंगार
जिवा परी प्रेम देतोय आधार (२)

ताई वीणा घर असे सुनसान
वाट पाहता मन जाते थकून
ऐग ताई बाई हात सुना राही
नको दुर राहु मन वाट पाही..(३)

चुलबुलीचा घर भर कहर
आंगनी पसरला फुलांचा बहर (४)

सुंदरमन
उमराव चंफतराव नारनवरे
काटोल जि. नागपुर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here