
सुखाच्या क्षणाची मालिका
अशीच निरंतर राहो
प्रशांत सर वाढदिवसांचे
सहस्रक आम्ही पाहो.,.
सुंदर कर्तव्याला
साज कर्माची आहे
भगवंता चरणी
दीप लावून राहे….
ज्ञानियांच्या पंगतीला
शोभतो कोहिनूर हिरा
प्रभावी लेखणीने प्रशांत जी
व्यापला हा महाराष्ट्र सारा….
हे यश राहो निरंतर
सुखाची मिळावी पर्वणी
वाढदिवसाच्या सुखद क्षणाला
मनोज रचतो सुंदर कवणे गाणी …
गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे















