prabodhini news logo
Home चंद्रपूर स्वातंत्र्य दिवशी गुणवंत गौरव व तुळशीरोपण पक्षी सेवा उपक्रम

स्वातंत्र्य दिवशी गुणवंत गौरव व तुळशीरोपण पक्षी सेवा उपक्रम

0
142

विकलांग सेवा संस्थाचा पुढाकार

प्रणाली येरपुडे विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर – 79 व्या स्वातंत्र्य दिवसानिमित्याने स्थानिक विकलांग सेवा संस्थेच्या वतीने पक्षी दाना पाणी स्टॉल, तुळशी रोपट्याचे रोपण तसेच कराटे क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त कु. इंद्रायणी बेरशेट्टीवार हिचा भेटवस्तु देऊन सत्कार व मिठाई वितरण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला देवराव कोंडेकर, राजश्री शिंदे, आनंदयात्रीच्या अध्यक्षा सौं नंदा बिहाडे श्री. व सौ. पान्हेरकर, गुणवन्त कामगार अशोक बिहाडे तसेच पुष्पा बेरशेट्टीवार इत्यादीची उपस्थिती लाभली होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here