
चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्र शाखा कार्यकारिणी तीन वर्षांपाकरिता गठीत
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विज कामगार सेनेच्या सी टी पी एस चंद्रपूर शाखेच्या २०२५- २०२८ ची नवनियुक्त कार्यकारिणी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नुकतीच मनसे संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस मा नरेंद्र रहाटे यांच्या अध्यक्षतेखाली व केंद्रीय सचिव मा सुभाष शेडमाके यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.यात केंद्रीय सहसचिव पदी हरीश रहाटे, विक्की राठोड तर सी एस टी पी एस चंद्रपूर शाखेच्या अध्यक्ष पदी देवराव कोंडेकर, कार्याध्यक्ष पदी नारायण चव्हाण, सचिव पदी देवेंद्र मालुसरे, मुख्य संघटक पदी धर्मेंद्र कनाके,राजू तावाडे, विश्वजित इंगळे,अशोक गोहणे, वंदना मनपे, तर कोष्याध्यक्ष पदी अशोक लोहार, उपाध्यक्ष पदी बबन माहुलीकर,रामदास तुमसरे, अविनाश पेटकर,प्रविण गौरकार, कमल चिवंडे व सहसचिव पदी सुजीत जुनगरे, मुकेश सुरपाम, अशोक खाडे, उदय नवाथे,रुपाली मरस्कोल्हे आणि संघटक पदी धनराज सपकाळे,सुनिल कातकर,नितीन हांडे, गौतम अलोने,सागीर शेख, शंकर पोडे तसेच सल्लागार पदी राजा वेमुला, संतोष माहुलकर, सागर वरूडकर,निलेश जाधव, श्रावण चव्हाण,लक्ष्मण बोरकर, प्रफुल मेश्राम, तसेच महिला प्रतिनिधी पदी डाँ. नीता राठोड, डिंपल पिंगे, स्नेहा सुदलवार, ललिता मसराम, अस्मिता निकोसे,कविता मस्के, पूजा ननावरे, रोशना देशमुख, शुभांगी पेटकर,कुंदा माशीरकर, प्रांजली गेडाम, सरिता माणगुडदे, सुषमा कंकलावर, सुरेखा सातपुते,प्रिया माहुलीकर,तर प्रसिद्धीप्रमुख पदी अमोल पाटील,अतुल फाले, राजेश काळमेघ,मनोज चहांदे ,मोहन कापघाते यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या निवडीबद्दल केंद्रिय कार्यकारिणीच्या वतीने व सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
या नवनियुक्त कार्यकारिणीचे केंद्रीय अध्यक्ष शिरीष सावंत साहेब ,मनसे नेते सचिन भोयर,नितीन भोयर तसेच चंद्रपूर महाऔष्णिक विज केंद्राच्या प्रशासनातर्फे तसेच सर्व संघटना पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.















