prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुरु तुम्हीच शिल्पकार

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – गुरु तुम्हीच शिल्पकार

0
118

माझ्या अंधाऱ्या आयुष्यात
लावला ज्ञानाचा दिवा
शिक्षण दिले मज
अनमोल हा ठेवा.

वाटले तरी संपत नाही
कितीही घेतले तरी मन भरत नाही
गुरु तुम्ही खरे शिल्पकार
मन माझे भरुन जाई

ज्ञान घेतल्याने होते
माणसाची प्रगती
घेणार नाही त्याची
होते अधोगती.

संस्कार आणि ज्ञान देऊन
माणसाला सुधरविले
शिक्षणाचे भांडार केले
आमच्यासाठी खुले.

सौ. सुनंदा बाळासाहेब वाळुंज ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here