prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शिक्षक

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शिक्षक

0
99

कवितेचे नाव शिक्षक
कधी शिक्षा कधी रक्षा
कसब शिकवती जगण्याचे जगण्याचे
वंदन तुम्हा गुरु जणांना
घर कायमचे बांधले तुम्ही आदराचे..,

अज्ञानाचा अंधार संपविला
लावूनी ज्ञानाचा ज्ञानदीप
या जगण्याची सोने केले
मार्ग दाविला अत्त भव दीप..

सुंदर घराचे मजले बांधले
झाली स्वप्नपूर्ती माझी
प्रचंड मेहनत आयुष्यात घे
मग प्रगती होईल तुझी….

ज्ञानवंती यांच्या गोत्रात
गुरु तुम्ही मार्ग दाता
आहेत तुम्ही परिस
सोनियाचे जगणे देता….

वंदन कोटीच्या कोटी
गुरुराया तुमच्या चरणी
मनोज आयुष्याचा ऋणाईत
उज्वल करता भविष्याची पाया भरणी…..

गायकवाड मनोज रामचंद्र
शहापूर जिल्हा ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here