prabodhini news logo
Home कारंजा कारंजा येथे गरबा नाइटस् कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटात साजरा

कारंजा येथे गरबा नाइटस् कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटात साजरा

0
251

वर्षा सोळंकी डान्स दिवाणे फेम व रील स्टार मुंबई यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न….

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – आदिगुंज बहुउद्देशीय संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने जि. एन डान्स स्टुडिओ प्रस्तुत दिनांक 23 सप्टेंबर 2025 ला संध्याकाळी सात वाजता डान्स दिवाणे फेम व रील स्टार मुंबई वर्षा ताई साळुंखी सेलिब्रिटी मुंबई व प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थित देवी ची आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली लगेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत जि. एन डान्स स्टुडिओ चे संचालक गगन राय सर व नम्रता राठोड मॅडम यांच्या हस्ते सर्व प्रथम वर्षाताई सोळंकी यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व तसेच येथील उद्योग निर्माता ललित शेठ चांडक सौ वाघमोडे ताई प्रा. रघुवंशी संचालक विजय महिला के. से. सा. भारत राठोड शाखाधिकारी गोदावरी अर्बन बँक कारंजा आकाश कऱ्हे प्रशिक सहकारी पतसंस्था नवनिर्वाचित अध्यक्ष ज्ञानेश्वर खंडारे आदिगुंज बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार महात्मा गांधी व्यसन मुक्ती पुरस्कार प्राप्त संजय कडोळे राजूभाऊ आढाऊ धाबेकर कॉलेज अधिक्षक संदेश ठाकूर श्रीराम फायनान्स मंगेश कडेल लक्ष्मी ज्वेलर्स परिवर्तन 24 न्यूज चॅनल चे पत्रकार उपसंपादक शेषराव चव्हाण गजानन वरघट अर्चना कदम, वंदना खंडारे, शशिकांत वेडुकर, अंबादास राठोड एएसआय गिरीश जिचकार व सर्व जि. एन डान्स स्टुडिओ चे सभासद व एकूण गरबा नृत्य करणाऱ्या महिला जवळ पास 400 महिला उपस्थित होत्या गगन राय व नम्रता राय यांनी दिनांक 7 सप्टेंबर पासून या गरबा नृत्य प्रशिक्षण देण्यात आले किरण पुरोहित दृष्टी पटेल नवसारी सुखत अक्षय राऊत गुरु वाशीम बालकृष्ण गौर वापी गुजरात हनी राठोड सर अर्पिता मॅडम अहमदाबाद वाशीम ची पियू यांनी कारंजा येथील महिलांना उत्कृष्ठ असे प्रशिक्षण देण्यात आले हा कार्यक्रम खूप छान झाला आणि सर्वांनी खूप मेहनत घेतली असे जि. एन डान्स चे संचालक गगन राय नम्रता राठोड मॅडम यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here