
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – वर्धा शहरातील सिव्हिल लाईन येथे 69 व्या धम्मचक्र परिवर्तन दिन व सम्राट अशोका विजया दशमी दिनानिमित्य कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे यांनी केले होते.सर्व प्रथम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळाला पुष्प हार घालून बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी बुद्ध उपासक व उपाशिका यांनी ग्रहण केले.त्यानंतर पद्माकर कांबळे यांनी धम्म चक्र परिवर्तन दिनाचे बौद्ध बांधवांना धम्म चक्र परिवर्तन दिनाच्या व सम्राट अशोका विजयादक्षमी दिनाच्या शुभेच्छा देऊन कांबळे यांनी गीत गायन केले.
यावेळी समाजसेवक नजीर भाई शेख,बबलू वानखेडे, व धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















