
वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या
चंद्रपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दिनांक १२ आक्टोंबर २०२५ ला लोकमत व किंम्स हाॅस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने काॅन्सर जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला आणि हा कार्यक्रम पिंक वाक या बाॅनर खाली स्त्रियांसाठी आयोजित करण्यात आला होता.त्यात वंदना विनोद बरडे सहायक अधीसेवीका उपजिल्हा रुग्णालय वरोरा जील्हा चंद्रपूर व लोकमत सखी मंच प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्या नागपूर यांनी ही भाग घेतला होता.आपण समाजाचे काही देणे लागतो तर आपण जनजागृती करून लोकांमध्ये जनजागृतीसाठी प्रचार व प्रसार करून समाजाला व जनतेला काही तरी द्यावें या उदात्त विचारांने प्रेरीत होऊन दुसर्यांना प्रेरीत करावेत असे आवाहन करत आहे.लोकमत व किंम्स हाॅस्पीटल कळुन मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.















