
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – जिल्हा परिषद पंचायत समिती होणारी सार्वत्रिक निवडणुक लढण्याचा निर्धार माजी विधानसभा अध्यक्ष ब.स.पा वर्धा मा.प्रशांत जारोंडे यांनी व्यक्त केला आहे.
सावंगी मेघे जिल्हा परिषद महिला अनुसूचित जाती साठी राखिव निघालेला असुन बसपा तर्फे हत्ती चिन्हा वर निवडणूक लढवण्याची तयारी सौ.किशोरी प्रशांत जारोंडे यांनी दर्शविली आहे.
तसेच सावंगी मेघे,पालोती पंचायत समिती अनुसूचित जाती साठी राखिव निघालेला आहे.
पक्षाने सधी दिली तर पंचायत समिती निवडणूक लढवण्याची इच्छा मा.प्रशांत जारोंडे यांनी व्यक्त केली आहे
पुढे संवाद साधताना बोले बसपाने आपल्याला जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती या पैकी एक उमेदवारी द्यावी अशी त्यांची पक्ष श्रेष्ठि कडे मागणी आहे.















