prabodhini news logo
Home ठळक बातम्या कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राजू थुल यांचा सत्कार

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने राजू थुल यांचा सत्कार

0
149

वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – 69 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूर यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार प्राप्त राजु थुल वर्धा यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्रभाकर सोंडवले नागपूर उदघाटक मा. रामटेके डीवायएसपी चंद्रपूर प्रमुख उपस्थिती मोरेश्वर बारसागडे यांची होती.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघ चंद्रपूरच्या वतीने सेवानिवृत्त व पदोन्नती प्राप्त शिक्षकांचा यथोचित सत्कार व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. दीक्षाभूमीवर आलेल्या सर्व बौद्ध धम्म उपासक उपासिकांना अल्पोपहार देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here