prabodhini news logo
Home चंद्रपूर माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार व माजी नगरसेविका ललिता राजेश रेवेल्लीवार प्रभागाच्या समस्य्या...

माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार व माजी नगरसेविका ललिता राजेश रेवेल्लीवार प्रभागाच्या समस्य्या मार्गी लावण्यासाठी अक्शन मोडवर

0
294

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : महाकाली कॉलरी तथा यातील प्रभागातील प्रकाश नगर येथील नागरीकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते कधी विजेचा लपंडावा तर कधी रस्त्याच्या तक्रारी तर कधी नालीमध्ये घानीचे साम्राज्य अशा अनेक कारणांमुळे या प्रभागातील नागरीक त्रस्त झाले आहेत मात्र या प्रभागातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार यांनी पुढाकार घेतला असुन अनेक अडचणी दुर करीत आहेत यांनी महाकाली कॉलरी येथील प्रकाश नगर येथील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध असुन ते येथील नागरीकांना घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेत आहेत इतकेच नाही.

तर तात्काळ अॅक्शन घेऊन कामे पूर्ण करीत आहेत त्यांच्या या कार्यामूळे प्रभागातील नागरिकांना दिलासा मिळाला असुन महाकाली कॉलरी येथील अनेक समस्यांचे निराकरण होत आहेत त्यामुळे माजी नगरसेवक राजेश रेवेल्लीवार आणि माजी नगरसेविका ललिता राजेश रेवेल्लीवार यांचे सर्वत्र कौतूक होत असुन त्यांच्या कार्यामूळे ते अधिक चर्चेत आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here