
औसा प्रतिनिधी : औसा तालुक्यातील मासुर्डी येथील आनेक कार्यकर्त्यांनी भिम आर्मी चे संस्थापक खासदार भाई चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे प्रदेश अध्यक्ष सिताराम भाऊ गंगावणे यांच्या कार्यावर प्रेरीत होऊन भिम आर्मी चे मा.महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा मराठवाडा निरीक्षक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भिम आर्मी चे जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे यांच्या उपस्थितीमध्ये औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे जिल्हा संघटक समाधान कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि २७ऑक्टोबर२०२५ रोजी ( मासुर्डी ) तालुका औसा या ठिकाणी भीम आर्मी भारत एकता मिशन शाखेचे अनावरण मोठ्या थाटात पार पडले यावेळी जिल्हाध्यक्ष विलास चक्रे औसा तालुका अध्यक्ष सिध्दार्थ कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष बबलू गवळे जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोटभरे जिल्हा संघटक समाधान कांबळे तालुका सचिव प्रभाकर कांबळे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ धुमाळ तालुका प्रसिद्धीप्रमुख बाबासाहेब गरड भादा सर्कल प्रमुख अमोल उबाळे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष महादेव वाघमारे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मोतीराम कांबळे तसेच शिंदाळा शाखेचे अध्यक्ष जालिंदर आजगरे, अनिल कांबळे, किरण कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते हजार होते. या वेळी नव नियुक्त शाखा अध्यक्ष आकाश गरड, शाखा उपाध्यक्ष खंडू गरड, शाखा महासचिव महादेव गरड, संघटक आमोल सोनवते, मार्गदर्शक विकी शिखरे , खजिनदार परमेश्वर मोरे, वरिष्ठ सल्लागार महेश गरड, सहसल्लागार, तसेच सदस्य सिद्धार्थ वाघमारे,किरण गरड, प्रतिक गरड,पियूष गरड,प्रसन्नजित गरड,अमित गरड आमोल् शिखरे,हणमंत कांबळे, आकाश गरड, ओमप्रकाश गरड, आकाश वामगमारे, विकास गरड, नितीन गरड, रवी गरड,सुमित गरड, यशपाल गरड, अभिजित मोरे, बुद्धभुषण गरड, विशाल शिखरे, विशाल मोरे,अनिकेत गरड,दीपक गरड, किरण मस्के, ओंकार गरड, अभिजित मोरे, स्वप्नील गरड, विशाल गरड,राहुल गरड, बालाजी मोरे, अनिल गरड आदी, पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी मोठ्या संख्येने जन समुदाय हजर होता.















