prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा

प्रबोधिनी मंच साहित्य महाराष्ट्र समूह तर्फे विशेष कविता – पैसा

0
107

पैसा आदराचे स्थान
झुकती जग सारे
माणुसकी असली
तर नमस्कार करती प्यारे

कुणी गरिबीने झुरतो
उपचारासाठी फिरतो
दारिद्याने पिचतो
सदा सर्वतः

पैशासाठी भाऊ भावाला खाई
संपतीने होइ बेजार
सत्या असत्याने
मांडला आहे बाजार….

कोणी निंदा नाहीतर वंदा
त्याच्या रूपाला अलौकिक सौंदर्य
भले भले झुकती सारे
त्याचे पाहून औदर्य….

पैसा ज्याच्या हाती
तो बनतो कुबेर
ज्याचे त्याचे कान टवकाराती
मिळण्यासाठी त्याची खबर…

पैसा झाला या सर्वस्व
मान काल आज उद्या त्याला
झोपडीचे होई महाल
असा रंग दाखवीतो समद्याला…

गायकवाड मनोज रामचंद्र©
शहापूर जिल्हा ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here