
वर्धा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – दिलीप गुलाबराव बाणमारे हे 32 वर्षा पासुन पोलीस खात्यात सेवा देत आहेत. त्यांनी नागपूर, अकोला, मुंबई, वर्धा येथे (R S I )उपनिरीक्षक या पदावर काम केले आहे. त्यांना राखीव पोलीस निरीक्षक या पदावर महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक येथे पदोन्नती देण्यात आली आहे. ते देवळी वर्धा जिल्हा येथील रहिवासी आहे. त्यांची पोलीस निरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल. पद्माकर कांबळे सामाजिक कार्यकर्ता तथा प्रबोधिनी न्यूज चॅनल वर्धा जिल्हा प्रतिनिधी,तसेच प्रशांत रामटेके प्रबोधनी न्यूज चॅनलचे संपादक चंद्रपूर, जितू गोरडे राज रंग चे वर्धा जिल्हा प्रतिनिधी, प्रा.राजेंद्र बाणमारे, संपादक विदर्भ मतदार.वर्धा जिल्हा, उमेशजी पंधरे सर, प्रकाश खैरकर, प्रल्हाद गोटे, सुनील वनकर सामाजिक कार्यकर्ते वर्धा, संजय मोरे, वामन राठोड, यांनी त्यांचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.















