prabodhini news logo
Home घुग्घुस घुगुस मध्ये नवा परीवर्तन हवा, तर सुरेश पाईकराव टीमला जनतेचा साथ द्यावा…...

घुगुस मध्ये नवा परीवर्तन हवा, तर सुरेश पाईकराव टीमला जनतेचा साथ द्यावा… मीशन नगरपरिषद 2025

0
113

आज दिनांक 17/11/2025 रोजी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी होणाऱ्या नगर परिषद घुग्घुस निवडणूकीमध्ये घुग्घुस नगर परिषद नगराध्यक्षा पदासाठी सौ. रिताताई फकरु देशकर, यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले, तसेच प्रभाग क्रमांक (5) मधुन सौ. प्रतिमाताई योगेश नगराळे, प्रभाग क्रमांक (11) मधुन शरद मल्हारी पाईकराव, प्रभाग क्रमांक (8) मधुन सौ सुषमाताई राजेंद्र पाटील, प्रभाग क्रमांक (9) मधुन प्रमोद दौलत कांबळे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये स्वत: सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी नामनिर्देशनपत्र आज दाखल केले आहे.
सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव यांनी आज आपल्या घुग्घुस येथील जनतेशी विनंती केली आहे की होणार्‍या घुगुस नगर परीषद निवडणूकीमध्ये माझ्या सर्व उमेदवारांना भरगोस मताने मतदान करुन आपल्या घुगुस जनतेची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती सुरेश मल्हारी पाईकराव यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here