prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फ विशेष कविता – सरत्या वर्षांला निरोप

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फ विशेष कविता – सरत्या वर्षांला निरोप

0
94

गतवर्ष सरले नवं वर्ष आले
नव्या उमेदी आकांक्षाने
त्याच जोमाने नवं संकल्पाने
चला करू स्वागत नववर्षाचे …

नवे नियम पदरी पाडून
पाश सोडवू अंधाराचे
नवी ज्योत निर्माण करूनी
चला करू स्वागत नववर्षाचे….

टाकाऊपासून टिकाऊ शिकवी
जुनं ते सोनं हा कानमंत्र
मनातील किल्मिता सोडवी
वाणीतील माधुर्य तंत्र ….

आचार विचाराने प्रेरित
साजरे करू आनंदोत्सव
संतांची शिकवण आठवून
जीवन बमवू पुष्पोत्सव …

सौ. स्नेहा मुकुंद शिंपी
नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here