prabodhini news logo
Home घुग्घुस घुग्घूस नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी राजु रेड्डी यांची बहुमताने निवड

घुग्घूस नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदी राजु रेड्डी यांची बहुमताने निवड

0
95

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या घुग्घूस उप – नगराध्यक्षाची निवडणूक शांततेत पार पडली

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज, घुग्घुस – उप – नगराध्यक्ष पदाकरीता तीन नामांकन अर्ज दाखल झाले, काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष राजु रेड्डी व रोशन पचारे तर भाजपच्या वतीने गणेश पिंपळकर यांनी नामांकन दाखल केले. शेवटच्या क्षणी रोशन पचारे यांनी आपली उमेदवारी परत घेतली. यात राजुरेड्डी यांना एकूण 16 मते तर गणेश पिंपळकर यांना 07 मते मिळाली.

रेड्डी यांचा बहुमताने एकतर्फी विजय झाला काँग्रेसतर्फे स्विकृत सदस्य म्हणून तौफिक शेख यांना नियुक्त करण्यात आले.

उपनगराध्यक्ष राजू रेड्डी यांचे माझ्यासह नगराध्यक्षा दिप्ती सुजित सोनटक्के तसेच सर्व नगरसेवकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here