prabodhini news logo
Home कोरपणा बुध्दाच्या विचाराने जीवनात शिस्त – भदंत भंते राहुलबोधी

बुध्दाच्या विचाराने जीवनात शिस्त – भदंत भंते राहुलबोधी

0
76

कोरपना प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – बुध्दाचे विचार आपण अंगीकारल्यास जीवनात शिस्त, संयम निर्माण होतात.आजच्या पिढीसाठी बुध्दाची करूणा दीपस्तंभासारखी आहे.
समाजात रूजविण्यासाठी हा बुध्दाचा खरा अभिवादन मार्ग आहे. या सामाजिक बांधिलकीकडे वळावे, असे आवाहन भदंत भंते राहुलबोधी यांनी ऐतिहासीक बुध्दभुमी येथील धम्माध्वजदिन समारोहदिन साजरा करण्यात आला. त्यावेळी कार्यक्रंमात बोलत होते.
पंचशील युगप्रवर्तक बहुहितकारी संस्था हरदोना संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोककुमार उमरे होते. याप्रसंगी उदघाटक-आयु. श्रावणजी जीवने, प्रास्ताविक, गौतम भसारकर, स्वागताध्यक्ष- सुरज उपरे, समता सैनिक दलचे बादल चांदेकर,संघमित्रा ताकसांडे, सिमा खैरे, ज्योत्स्ना तोडे, सविता वाघमारे, आशाताई सोनडवले, जया खैरे, रेखा वाघमारे यांची चमूने धम्मध्वजाला मानवंदना देण्यात आली.

यावेळी भंते काश्प, भंते राहुल, भंते राहुलबोधी, मधु बावलकर आदिलाबाद, जि. एस. कांबळे, सोमाजी मून, शाहीर तुकाराम जाधव अशोक उमरे मुबई, दर्शन बदरे. डॉ. प्रा. सोमाजी गोंडाने, सोमेश्वर सोनकांबळे, पंडित डोंगरे, मारोती झोडे,सागर बोरकर, मुनेश्वर मेश्राम, समाधान सोनकांबळे, प्रकाश कवाडे, नेमीचंद कातकर, मधुकर चुनारकर,गौतम धोटे, संचालन प्रा.भानुदास पाटील, आभार प्रदर्शन किशोर डोंगरे यानी केले,समितीच्या वतीने पंडित डोंगरे यांनी भोजन दानाची उत्तम व्यवस्था सांभाळली.
या समितीचे अध्यक्ष दशरथ डांगे, कार्याध्यक्ष प्रभाकर खाडे, उपाध्यक्ष प्रकाश भसारकर, शिला निरंजने, विठ्ठल कोठारे व परिसरातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here