
प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त प्रयासाची गरज
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – गुप्ता पॉवर प्लांट व लॉर्ड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथील घुग्घुस नगरपरिषदनि प्रदूषण कमी करण्यासाठी संयुक्त प्रयास करण्याचा निर्णय घ्यावा. या प्रयासामुळे आसपासच्या क्षेत्रातील वातावरण सुधारण्यास मदत होईल.
या संयुक्त प्रयासात वायू, जल, आणि ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या पाहिजे. यामध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर, नियमित पर्यावरणीय ऑडिट, आणि जागरूकता कार्यक्रमांचा समावेश असावा.
“आसपासच्या समुदायाचे स्वास्थ्य आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली प्राथमिकता राहली पाहिजे ,” अशी शप्पत घुग्घुस नगरपरिषदने घेऊन
पप्रतिनिधित्व करायला पाहिजे.
अश्या प्रयासामुळे घुग्घुस क्षेत्रातील पर्यावरणीय गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि समुदायाला स्वच्छ आणि स्वस्थ वातावरण मिळेल
या वेळी शहर अध्यक्ष हेमराज बावणे,शहर संघटक अमित बोरकर,योगेश भानदककर, गणेश उईके सह अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.















