prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – प्रेम आणि गुंतण

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – प्रेम आणि गुंतण

0
89

प्रेम म्हणजे काय अन् गुंतन म्हणजे काय
एकाच नाण्याच्या दोन बाजू…

प्रेम म्हणजे ती आवडते
गुंतण म्हणजे जगणे अशक्य …

प्रेम म्हणजे तीच असण
गुंतण म्हणजे तिच्यात स्वतःला शोधण…

प्रेम म्हणजे तीच सुंदर हसण
गुंतण म्हणजे त्यात स्वतःला शोधण…

प्रेम म्हणजे तीच समोर असणं
गुंतण म्हणजे तिच्यात सामावून जाण…

प्रेम म्हणजे तीच सुंदर दिसणं
गुंतण म्हणजे त्यात भान हरपून जाण…

प्रेम म्हणजे एक पायवाट…..
गुंतण म्हणजे मैंलाचा दगड….
वर्षां नु वर्षे वाट पाहणारा…..

प्रेम म्हणजे सुंदर गुलाब…
गुंतण म्हणजे मंद चाफ्याचा सुवास….

आशालता भोसले.
इंदापूर पुणे जिल्हा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here