prabodhini news logo
Home कविता प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समुह तर्फे विशेष कविता – शहीद दिन

0
109

दिले प्राणांचे बलिदान
घडविला भारत देश महान
भगतसिंग राजगुरू, सुखदेव
करु साजरा शहीद दीन

नाही केली प्राणाची चिंता
रात्रंदिवस केले जीवाचे रान
नाही जाणार वाया
क्रांतीकारकांचे बलिदान

स्वातंत्र्यसेनानी वीर
लावली प्राणांची बाजी
याच थोर त्रिमूर्तीना
प्रणाम करतो आजि

थोर थोर हे योद्धे
संसाराची चिंता नव्हती
आज त्यांच्या शहीददिनी
गाऊ किती महती

सौ सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here