prabodhini news logo
Home कविता मंगलमय शुभेच्छा…

मंगलमय शुभेच्छा…

0
61

सौख्य लाभो तुमच्या जिवनी
प्रेमाची उमलो नवनवी पहाट
हसता राहो तुमचा चेहरा
प्रितीने बहरून जावो वाट

तुमच्यासाठी क्षितीजावरती
नव रंगाची झाली दाटी
सारी सृष्टी फुलून गेली
आज तुमच्या साठी

बहरता वसंत यावा स्फुर्तीने
यशोदिप लावून परिपूर्ततेसाठी
आयुष्याला यावा नवनवा सुगंध
शतशत शुभेच्छा वाढदिवसासाठी

नम्रताताई वाढदिवसाच्या खुप खुप
हार्दिक शुभेच्छा..

नंदा भगत
कारंजा लाड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here