prabodhini news logo
Home कविता वाढदिवस अभिष्टचिंतन

वाढदिवस अभिष्टचिंतन

0
69

आजचा दिवस आहे
आपणासाठी खास
सौ.नम्रता रामटेके यांचा
आहे आज जन्मदिवस

शतायुषी व्हा दिर्घायुषी व्हा
उत्तम आरोग्य तुम्हा लाभावे
तुमच्या मनातील प्रत्येक स्वप्न
दिवसेंदिवस पुर्ण होत जावे

होवोत पुर्ण तुमच्या
मनातील साऱ्या इच्छा
पुन्हा एकदा तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

जन्म घेतला एका घरी
आलात तुम्ही परक्या घरी
प्रशांत सरांसारखे पती मिळाले
खुश रहा तुम्ही जन्मोजन्मांतरी

सौ. सुनंदा बाळासाहेब वाळुंज
ठाणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here