कविता; सत्तेचा खेळ
कवयित्री
कल्पना टेंभुर्णीकर
नागपूर
पाच पाच वर्षांनी , चालतो सत्तेचा खेळ
लोकशाही वाचवाया, पाहातो इवीएमचा मेळ....
कोणत्याच नेत्यावर, नाही राहिला विश्वास
भ्रष्ट नेतेच सोडतात, सुटकेचा...
कविता; डाॅ. बाबासाहेब आंबेडकर
कवयित्री
आयु.कल्पना अशोक टेंभुर्णीकर
नागपूर
तुम्ही प्रत्येकाच्या मनामनात
तुम्ही संविधानाच्या पानात
तुम्ही वंचिताच्या शिक्षणात
तुम्ही प्रत्येकाच्या घरादारात ....
तुम्ही ऑफिसच्या भिंतीवर
तुम्ही राज्यघटनेच्या कलमात
तुम्ही गीतकारांच्या गीतात...
कविता; लोकशाही वाचवा
कवी
प्रा.पी.एस बनसोडे
लातूर
लोकशाही वाचवा तुम्ही
संविधान घ्या वाचून
हक्क ठेवा अबाधित
मिळत नसते काही नाचून .....१
लोकशाहीचा कणा लोक
लोकप्रतिनिधी निवडा नीट
नको तमाशा राजकारणात
मतदानास...