मग घ्या की, मराठी माध्यमातून – प्राचार्य राहुल डोंगरे
तुमसर आगरात मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने प्रतिपादन
जयेंद्र चव्हाण
विशेष जिल्हा प्रतिनिधी भंडारा
मो.9665175674
भंडारा- मराठी म्हणजे गोडवा,प्रेम,संस्कार,आपुलकी, माय मराठी,साद मराठी,बात मराठी,साथ मराठी,जगण्याला या अर्थ मराठी...