शेतकरी कामगारांना न्याय देण्यासाठी वंचित बहुजन माथाडी मैदानात
जळगाव प्रतिनिधी
प्रबोधिनी न्युज
जळगाव- भडगाव तालुक्यातील जीवाढली गावचे पीडित कुटुंब सुखमाबाई गौतम अहिरे, आशा गौतम अहिरे, समाधान गौतम अहिरे, या पीडित कुटुंबांनी वंचित बहुजन...





